
घोटगे ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र
ग्रामीण विकासाची ओळख घोटगे
घोटगे हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात आहे. गावाचा पिन-कोड 416632 आहे. जिथे गाव वसले आहे, ते सह्याद्री पर्वतरांगांच्या काठावर असून परिसर निसर्गरम्य आहे. शेती हा गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गाव हे कोकण भागात असल्याने, स्थानिक बोली किंवा भाषा म्हणून मुळत: मराठी/ मालवणी बोलली जाते.


पदाधिकारी आणि कर्मचारी
सरपंच
सौ. श्रुती रमेश घाडीगावकर




उपसरपंच
श्री.रमाकांत कोपरगावकर
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. गणेश विष्णू भोगले


आपले सरकार सेवा केंद्र


पोषण माह


श्रमदानातून वनराई बंधारा


ओपन जिम









